https://siddhic.blogspot.com/2019/12/blog-post_25.html
' या कथेचा शेवट अनपेक्षित धक्का देऊन झाला आहे. बबन्याला त्याचा कर्माची शिक्षा तर अजुनही मिळाली नाही .
मग म्हणतात ना तस ,
"कुछ बाते कभी खतम नही होती.
और कहानीया कभी अधुरी छोडी नही जाती."
तर मग याचा खरा शेवट आपण वाचणार आहोत.
लवकरच येत आहे, ' पेटोंगलीचा ढव्ह रिटर्न ' या कथेसह.'