तिची
नानाविध रुपे, हजारो रंगछटा आणि अनेक भाव-भावना,
कधी
व्यक्त... कधी
अव्यक्त, तर कधी मुक्त आणि कधी बंदिस्त,
त्याच
' माझ्यातल्या ती ' ला तिच्याच जागतिक महिला दिना निमीत्त, एक छोटीशी भेट…
म्हणजे
आम्हा सगळ्यांचा हा छोटासा प्रयत्न,
हा
पहिला-वहिला स्त्रि-विषेश अंक आपणास सादर करत आहोत…
माझ्यातली 'ती' "
*****
नुसतीच
वणवण आयुष्याची,
अन्
नुसताच वैशाख मास.
जखडली
जरी पाळेमुळे,
जरी
गोठून गेले श्वास.
युगे
युगे वंचित ठेवुनीही
तू
पूसलास ना तो विश्वास.
गवसली
घालून स्वयंसिद्धीस
मी
आज निर्मीले माझे अवकाश.
*****
आज पुन्हा पंखात बळ घेऊन, नव्या दिशेने उडण्यासाठी...
आज पुन्हा राखे मधूनी, फिनिक्स प्रमाणे फडफडण्यासाठी...
घेऊन आलो आहोत.... माझ्यातली 'ती'.
*****
आज पुन्हा राखे मधूनी, फिनिक्स प्रमाणे फडफडण्यासाठी...
घेऊन आलो आहोत.... माझ्यातली 'ती'.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा